मित्रांनो, इयत्ता ३री व ४थी या इयत्तेसाठी इंग्रजी विषयाला अनुसरून "नवीन शब्द तयार करणे" (To form new words) हा उपक्रम राबविला.
प्रथमतः शब्दातील एक अक्षर बदलून नवीन शब्द कसा तयार करावा या बद्दल उदाहरणासह मार्गदर्शन केले.
(Change only one letter in the word to get a new word)
For example~
(1) top =tap, too
(2) find=kind, wind, mind.
अशाप्रकारे शब्दातील कोणतेही एक अक्षर बदलून नविन शब्द तयार करण्यास सांगितले असता विद्यार्थ्यांनी अनेक शब्दांपासून नवीन शब्द निर्मिती केली.
अध्ययन निष्पत्ती~
(१) नवनिर्मितीचा आनंद.
(२) कल्पनाशक्ती वाढीस लागणे.
(३) वाचन व लेखन क्षमता विकसन.
(४) आत्मविश्वास वाढीस लागणे.
(५) गटात सहकार्याची भावना निर्माण होणे.
(६) गटात चुकांचे निरसन.
अशाप्रकारे हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
"काही ऐकण्याने मिळते, काही पाहण्याने मिळते, काही वाचनाने मिळते. मिळेल तेथून ज्ञानकण गोळा करावेत, आपले जीवन समृद्ध करावे.."
शब्दनिर्मिती~
श्री. संतोष मनवर

No comments:
Post a Comment