परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Thursday, February 28, 2019

आकाशात निळे का दिसते?

पृथ्वीचे वातावरण हे वायू, पाण्याची वाफ, धूळ कण इत्यादीने बनले आहे. हे वातावरण पृथिवीच्या सभोवताल आहे. जेव्हा या मधून सूर्याचा प्रकाश प्रसार पावतो तेव्हा निळा रंग हा सर्वोतोपरी पसरतो कारण निळा रंग हा प्रसारण पावलेल्या सर्व रंगात जास्त असतो. म्हणून आकाश हे निळ्या रंगाचे दिसते

No comments:

Post a Comment

****