*चार किमती रत्ने पाठवित आहे*
🌟पहिले रत्न🌟
*माफी*
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी ते मनाला लावून न घेता, 'माफ' करा.
🍁दुसरे रत्न 🍁
*विसरा*
इतरांवर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
‼🎄तिसरे रत्न 🎄‼
*विश्वास*
नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा.हीच तुमच्या यशाची पावती असेल.
🚩💥 चौथे रत्न 💥🚩
*वैराग्य*
नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म' घेतला म्हणजे 'मृत्यु' अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू नका. 'जीवन' खूप सुंदर आहे , आनंदाने जिवन जगा...💐💐💐

No comments:
Post a Comment