परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, February 3, 2019

विनोद- जरा हसू या!😃

समोरच्या बेंचवर आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांत काय फरक आहे...?? 🤔🤔
.
.
.
.
उत्तर :- समोरच्या बेंचवर बसलेले विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाहीत
आणि सर्वात मागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक कधीच विसरत नाहीत...!! 😆😆

No comments:

Post a Comment

****