परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Tuesday, February 12, 2019

स्वप्ने

*स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू  नयेत,
कदचित ती अश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...

ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!*

         

No comments:

Post a Comment

****