आज ३री व ४ थी या इयत्तेसाठी इंग्रजी विषयांतर्गत *आवडीचे वाक्य तयार करणे* हा उपक्रम राबविला.
उपक्रमाचा मुख्य हेतू ~
☆चौकटीत आवडीचा शब्द घालून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.☆
शैक्षणिक साहित्य ~
शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या, किंवा वाक्यचौकटी.
कृती ~
(०१) प्रथम फळ्यावर विद्यार्थ्यांना परिचित असणारे वाक्य लिहून दिले.
(०२) वाक्याचे प्रकट वाचन करून घेतले.
(०३) अपरिचित शब्दांचे उच्चारण करून दिले. (०४) आवडीचा शब्द घालून अर्थपूर्ण वाक्ये कशी तयार करावीत या बद्दल उदाहरणासह योग्य असे मार्गदर्शन केले. जसे~ Open your bag. या वाक्यामध्ये *Open* ऐवजी *Close* हा शब्द घालून Close your bag. हा नविन अर्थपूर्ण वाक्य तयार होतो. तसेच Open your bag. या वाक्यामध्ये *your* ऐवजी *his/her/my* हे शब्द घालून Open his bag. Open her bag. Open my bag. असे वाक्ये तयार करता येतात तसेच Open your bag या वाक्यामध्ये *bag* या शब्दा ऐवजी *book, notebook, tiffin* आदि शब्द घालून *Open your book/notebook/tiffin*. आदि अशी अर्थपूर्ण बरीचशी वाक्ये तयार करता येतात.
(०५) शेवटी विद्यार्थ्यांनी स्वत:चा आवडीचा शब्द घालून बरीचशी आवडीची वाक्ये तयार केली.
अशाप्रकारे हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
फलनिष्पत्ती ~
(०१) वाक्याचे प्रकट वाचन करता येणे.
(०२) स्वत:चा आवडीचा शब्द घालून अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येणे.
(०३) नविन वाक्ये तयार केल्याचा आनंद वाटणे. (०४) नविन वाक्ये तयार केल्यामुळे आत्मविश्वास वाढणे.
(०५) शब्दसाठा वाढणे.
(०६) गटात चुकांचे निरसन होणे.
(०७) तर्कशक्ती वाढीस लागणे.
*"Child is the constructor of his own knowledge"*
Written by - $antosh Manwar.

No comments:
Post a Comment