देवाचं स्मरण होण्यासाठी *ज्ञान* पाहिजे.
ज्ञानी होण्यासाठी *सदगुरु* पाहिजे.
सदगुरु मिळण्यासाठी *भाग्य* पाहिजे.ज्ञानी होण्यासाठी *सदगुरु* पाहिजे.
भाग्य मिळण्यासाठी *पुण्य* पाहिजे.
पुण्य मिळण्यासाठी
*सत्कर्म* ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे.
आणि सत्कर्म करण्यासाठी *सद्विचाराची साधना* आवश्यक आहे. सतत चांगला विचार करण्यानेच हातून सदाचार म्हणजे सत्कर्म घडते.
No comments:
Post a Comment