परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Saturday, March 16, 2019

लाईफ मॅनेजमेंट

              शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने(घासफूसने) भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. दुसरा नियम असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी सुख, दुःखी दुःख, ज्ञानी ज्ञान, भ्रमित भ्रम आणि भयभीत भय वाटत राहतो.

No comments:

Post a Comment

****