ब्लॉगवर online users टाकणे.
1)ब्लॉगवर online users टाकण्यासाठी www.whos.umong.us या website वर जा.
2)html code कॉपी करा.
3) आपल्या ब्लॉगवर जा. नवीन html / java gadget add करा.
4) Copy केलेला html code paste करा.
5) शीर्षक दया आणि save करा.
No comments:
Post a Comment